उद्दिष्टे
”परीक्षा” पोर्टल च्या माध्यमातून आपण विविध विषयांची तयारी एकाच ठिकाणी आणि तेही घर बसल्या करू शकता. या पोर्टल च्या माध्यमातून आपण विध्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या कल चाचणी घेणार आहोत. या माध्यमातून विध्यार्थ्याचा कल काय आहे आणि त्याला त्याच्या आयुष्यात काय करायला आवडेल ते जाणून घ्यायला मदत होईल.
आजच्या आधुनिक काळात प्रवेश परीक्षा आवश्यक झाली आहे. इंजिनीअर, मेडीकल, फार्मसी, डी एड, बी एड, एमबीए, सेट, नेट, तसेच स्पर्धा परीक्षा ना ही प्रवेश परीक्षा ही आवश्यक आहे. आमच्या या पोर्टल मध्ये या सगळ्या परीक्षा समाविष्ट आहेत आणि यातून विध्यार्थ्यांची या परीक्ष्यांची तयारी होईल.